बॉर्डर-गावस्कर चषक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tournament main

साचा:INDcसाचा:AUSc यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणाऱ्या चषकाला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज सुनिल गावस्कर ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे.

खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे.

वर्ष ठिकाण निकाल मालिकावीर
१९९६-९७ साचा:INDc एकमेव कसोटी सामना भारताने जिंकला (१-०) नयन मोंगिया
१९९७-९८ साचा:INDc तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली सचिन तेंडुलकर
१९९९-२००० साचा:AUSc तीन सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली सचिन तेंडुलकर
२०००-०१ साचा:INDc तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली हरभजन सिंग
२००३-०४ साचा:AUSc चार सामन्यांची मालिका १-१ बरोबरीत सुटली राहुल द्रविड
२००४-०५ साचा:INDc चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली डेमियन मार्टिन
२००७-०८ साचा:AUSc चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली ब्रेट ली
२००८-०९ साचा:INDc चार सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली इशांत शर्मा
२०१०-११ साचा:INDc दोन सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली सचिन तेंडुलकर
२०११-१२ साचा:AUSc चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली मायकेल क्लार्क
२०१२-१३ साचा:INDc चार सामन्यांची मालिका भारताने ४-० अशी जिंकली रविचंद्रन आश्विन
२०१४-१५ साचा:AUSc चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली स्टीव्ह स्मिथ
२०१६-१७ साचा:INDc चार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली रवींद्र जडेजा
२०१८-१९ साचा:AUSc चार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली चेतेश्वर पुजारा
२०२०-२१ साचा:AUSc चार सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली पॅट कमिन्स
२०२२-२३ साचा:INDc

साचा:विस्तार

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी