भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर २००७ मध्ये सुरू झाला. ह्या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने व १ २०-२० सामना खेळवला गेला. त्यानंतर भारतीय संघ, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत ३ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेत सहभागी झाला.

संघ

कसोटी संघ २०-२० संघ
साचा:Cr साचा:Cr साचा:Cr साचा:Cr
अनिल कुंबळे (संघनायक) रिकी पॉॅंटिंग (संघनायक)
महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक) ऍडम गिलख्रिस्ट (यष्टिरक्षक)
दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक) फिल जॉक
राहुल द्रविड मॅथ्यू हेडन
सौरव गांगुली मायकेल हसी
हरभजनसिंग ॲंड्रु सिमन्ड्स
वासिम जाफर मिशेल जॉन्सन
इरफान पठाण स्टुअर्ट क्लार्क
झहीर खान ब्रेट ली
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण शॉन टेट
पंकज सिंग ब्रॅड हॉग
इशांत शर्मा मायकेल क्लार्क
आर.पी. सिंग
विरेंद्र सेहवाग
सचिन तेंडुलकर
युवराजसिंग

साचा:मैदान माहिती-भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८

कसोटी मालिका

मालिकेतील चार कसोटी सामने अनुक्रमे मेलबर्न, सिडनी, पर्थएडिलेड येथे खेळण्यात येतील.

पहिला कसोटी सामना

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

दुसरा कसोटी सामना

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

तिसरा कसोटी सामना

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

चौथा कसोटी सामना

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२०-२० सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००७-०८