भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०

साचा:Infobox cricket tour २८ मे ते १३ जून २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.

उभय संघांदरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय टी२० मालिका भारतीय संघाने २-० अशी जिंकली.

त्याआधी मायक्रोमॅक्स चषकासाठी त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. केवळ एका विजयाची नोंद करता आल्याने, भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.

संघ संपादन

साचा:Cr[] साचा:Cr

मायक्रोमॅक्स चषक संपादन

साचा:मुख्य लेख

१ला सामनाः झिम्बाब्वे वि. भारत, बुलावायो - २८ मे २०१०
भारत २८५/५ (५०/५० षटके); झिम्बाब्वे २८९/४ (४८.२/५० षटके)
धावफलक
झिम्बाब्वे ६ गडी व १० चेंडू राखून विजयी
२रा सामनाः भारत वि श्रीलंका, बुलावायो - ३० मे २०१०
श्रीलंका २४२ (४९.५/५० षटके); भारत २४३/३ (४३.३/५० षटके)
धावफलक
भारत ७ गडी व ३९ चेंडू राखून विजयी
४था सामनाः झिम्बाब्वे वि भारत, हरारे - ३ जून २०१०
भारत १९४/९ (५०/५० षटके); झिम्बाब्वे १९७/३ (३८.२/५० षटके)
धावफलक
झिम्बाब्वे ७ गडी व ७० चेंडू राखून विजयी
५वा सामनाः भारत वि श्रीलंका, हरारे - ५ जून २०१०
भारत २६८/९ (५०/५० षटके); श्रीलंका २७०/४ (४८.२/५० षटके)
धावफलक
श्रीलंका ६ गडी व १० चेंडू राखून विजयी

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

संदर्भयादी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन

साचा:भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०