Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९९२-९३

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९२-जानेवारी १९९३ दरम्यान चार कसोटी सामने आणि आणि सात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. भारताचा हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला वहिला दौरा होता. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेमध्ये संपूर्ण सदस्य म्हणून पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची मायदेशातली ही पहिलीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका होती. दक्षिण आफ्रिकेने ५ मार्च १९७० नंतर प्रथमच मायदेशात आंतरराष्ट्रीय सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवण्याचीसुद्धा ही पहिलीच वेळ होती.

मोहम्मद अझहरुद्दीनने पाहुण्या भारतीय संघाचे नेतृत्व केले तर केप्लर वेसल्सने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. डर्बन येथील पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा सचिन तेंडुलकर तिसऱ्या पंचाद्वारे बाद ठरविण्यात येणारा पहिला क्रिकेट् खेळाडू ठरला. त्याच कसोटीमध्ये कर्णधार केप्लर वेसल्स हा कसोटी प्रकारात दोन देशांतर्फे शतक करणारा देखील पहिला वहिला खेळाडू ठरला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि ५-२ या फरकाने जिंकली.

कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]

१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

६वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

७वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे दक्षिण आफ्रिका दौरे