भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३
Appearance
साचा:Infobox cricket tour भारत क्रिकेट संघाने जुलै ते ऑगस्ट १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली. भारताने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. दौऱ्यात मोहम्मद अझहरुद्दीनने भारताचे प्रतिनिधित्व केले.
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने