महम्मद सैय्यद () हा अर्काटचा सहावा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४२ ते इ.स. १७४४ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.
साचा:संदर्भयादी
साचा:क्रम