Jump to content

माणिकदौंडी

मराठीपिडिया कडून

माणिकदौंडी हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव नाशिक विभागात मोडते. गावातून शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. माणिकदौंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मा संतोष रावसाहेब गर्जे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. माणिकदौंडी येथे बलखंडी बाबा यांचे जागृत देवस्थान आहे .