मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ
Appearance
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ यामधील विजयी उमेदवार खालीलप्रमाणे:
विजयी उमेदवार[संपादन | स्रोत संपादित करा]
- २००९ – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)[१]
- २०१४ – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
- २०१९ – जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)