Jump to content

वैजापूर तालुका

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय तालुका

वैजापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. वैजापूर हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.

तालुक्यातील शैक्षणिक संस्था[संपादन | स्रोत संपादित करा]

  • विनायकराव पाटील विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय
  • संत बहिणाबाई विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय, शिवूर
  • स्वामी विवेकानंद विद्यालय, गारज

नामांकित व्यक्ती[संपादन | स्रोत संपादित करा]

  • लालाबिंदा प्रसाद (स्वातंत्र्य सैनिक)
  • भाऊराव भिमाजी मतसागर (स्वातंत्र्य सैनिक, शेतीनिष्ट शेतकरी)
  • चंद्रभान सखाराम पाटील जगताप (माजी अध्यक्ष वैजापूर देखरेख संघ)
  • कै.रामकृषण बाबा पाटील (माजी खासदार )
  • कै.कैलास (आबा) पाटील (माजी आमदार)

तालुक्यातील गावे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अलापुरावाडी
  • वक्ती
  • आघोर
  • कोल्ही
  • खंडाळा
  • गारज
  • चिंचडगांव
  • जरूळ
  • जांबरखेडा
  • तलवाडा
  • धोंदलगांव
  • निमगांव
  • परसोडा
  • पाथ्री
  • पोखरी करंजगाव सह,
  • बल्लाळी सागज
  • बाभूळगांव
  • बोरसर
  • भटाणा
  • भोकरगांव
  • मनूर
  • मनेगांव
  • महालगाव
  • रोटेगांव
  • लाखणी
  • लोणी
  • शिवगांव
  • शिवूर
  • सवंदगांव
  • साकेगांव

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

साचा:विस्तार साचा:औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके