शेजारी शेजारी पक्के शेजारी
Appearance
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९.३०च्या मालिका साचा:झी मराठी रात्री १०च्या मालिका
शेजारी शेजारी पक्के शेजारी ही २०१३-२०१४ मध्ये झी मराठीच्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक कौटुंबिक विनोदी मालिका होती.
कलावंत[संपादन | स्रोत संपादित करा]
- किशोर प्रधान - स्वर्गीय बापू दामले (दामले निवासचे मूळ मालक)
- बल्लाळ लंबोदर पाठक यांचे कुटुंब :
- आनंद इंगळे - बल्लाळ लंबोदर पाठक अर्थात बी.एल. पाठक.
- सुलेखा तळवळकर - यामिनी बल्लाळ पाठक.
- मंदार कुलकर्णी - मोरया बल्लाळ पाठक.
- विद्याधर जोशी - अश्विन (यामिनीचा भाऊ)
- ब्रिजलाल पाठक यांचे कुटुंब :
- वैभव मांगले - ब्रिजलाल पाठक अर्थात बी.एल. पाठक.
- विशाखा सुभेदार - लाजवंती ब्रिजलाल पाठक.
- शिवानी रांगोळे - महुआ ब्रिजलाल पाठक.
- प्रियदर्शन जाधव - भुजंग (ब्रिजलालचा नोकर)
- मानसी कुलकर्णी - हरिणी (ब्रिजलालची कामवाली)
- विजय कदम - अष्टपुत्रे गुरुजी (लाजोचे नृत्यगुरू)
- शाळेतील विद्यार्थी :
- रूपाली भोसले - मोनिका घाडगे
- भारत गणेशपुरे - पोपटराव लांडगे
- अज्ञात - मैना पिंपळगावकर
- शशिकांत केरकर - बलुची उर्फ प्रद्युम्न अभिमन्यू यज्ञोपवित
- प्रभाकर मोरे - हवालदार सुहास परब
- अज्ञात - ॲलेक्स झोंड
- अज्ञात - सुब्रमण्यम शेट्टी
- पाहुणे कलाकार :