सोलापूर रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक सोलापूर जंक्शन हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस
- पुणे – सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस
- पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस
- नवी दिल्ली – बंगळूर कर्नाटक एक्सप्रेस
- मुंबई – चेन्नई एक्सप्रेस
- दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस
- मुंबई – चेन्नई मेल
- मुंबई – हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस
- मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस
- मुंबई – सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस
- मुंबई – बंगळूर उद्यान एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस − कोइंबतूर एक्सप्रेस
- मुंबई – कन्याकुमारी एक्सप्रेस
- सोलापूर – कोल्हापूर एक्सप्रेस
- सोलापूर – हुबळी इंटरसिटी एक्सप्रेस
- सोलापूर – म्हैसूर गोल घुमट एक्सप्रेस
- सोलापूर – यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस
- वाराणसी म्हैसूर एक्सप्रेस
सोलापूर -हुबळी इंदोर - लीग्गम्पल्ली