Jump to content

१५ ऑगस्ट १९४७

मराठीपिडिया कडून

१५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आहे.[] ब्रिटिश सत्तेपासून या दिवशी मध्यरात्री १२ वाजता भारताला स्वातंत्र्य मिळाले, म्हणून या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे.[]

संबंधित पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

  • ते पंधरा दिवस.. : १ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७ या, भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या पंधरा दिवसांची गाथा (लेखक - प्रशांत पोळ)

हे ही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]