कोलकाता नाइट रायडर्स

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket club कोलकाता नाईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मध्ये कोलकाता शहराची फ्रॅंचाईजी आहे. संघाचा कर्णधार दिनेश कार्तिक आहे, जो संघाचा आयकॉन खेळाडू सुद्धा आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅककुलम आहेत. मार्च १० इ.स. २००८ रोजी संघाचे (आय.पी.एल. कोलकाता) अधिकृत नाव कोलकाता नाईट रायडर्स प्रस्तुत करण्यात आले. संघाचा मोटो आहे कोरबो लोरबो जितबो ( आम्ही करणार, लढणार, जिंकणार).

फ्रॅंचाइझ इतिहास

कोलकाता ना‌ईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मधिल एक फ्रॅंचाईजी आहे. जानेवारी २४ इ.स. २००८ला बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने जुही चावला आणि जय मेहता यांच्या भागिदारीत १० वर्षांसाठी संघ विकत घेतला.


प्रायोजक

सर्वप्रथम कोलकाता संघाने प्रायोजक घोषित केले. संघाचा मुख्य प्रायोजक एच.डी.आय.एल. तर बेल्मॉंट, द डेली टेलीग्राफ (कोलकाता), नोकिया आणि टॅग हौर सह प्रायोजक आहेत. रिबॉक कपड्यांचा प्रायोजक आहेत.

खेळाडू

भारतीय संघाचा माजी कर्णधार ह्या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशश्वी कर्णधार रिकी पॉंटिंग, अष्टपैलू खेळाडू क्रिस गेल आणि यष्टीरक्षक/फलंदाज ब्रॅन्डन मॅककुलम सुद्धा संघात आहेत. गोलंदाजी विभागात शोएब अख्तर, इशांत शर्मा, उमर गुल आहेत.[१]

सद्य संघ

साचा:कोलकाता नाईट रायडर्स संघ खेळाडू

प्रबंधक

Result Summary

विरुद्ध काळ सा वि हा सम अणि विजय %
साचा:Flagicon [[साचा:NzlDomCrname]] २०११–२०११ १००.००
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २००८–२०११ २८.५७
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २००८–२०११ ७५.००
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २००८–२०११ ५०.००
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २००८–२०११ ५७.१४
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २०११–२०११ ०.००
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २००८–२०११ १२.५०
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २०११–२०११ १००.००
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २००८–२०११ ५६.२५
साचा:Flagicon [[साचा:Iplname]] २००८–२०११ ४४.४४
साचा:Flagicon [[साचा:EngDomCrname]] २०११–२०११ ०.००
साचा:Flagicon [[साचा:AusDomCrname]] २०११–२०११ ०.००
साचा:Flagicon [[साचा:RsaDomCrname]] २०११–२०११ १००.००
संघ सध्या अस्तिवात नाही

२००८ आयपीएल हंगाम

साचा:WebSlice-begin

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल साचा:Ipl बंगळूर १४० धावांनी विजयी, सामनावीर- साचा:Flagicon ब्रेंडन मॅकुलम १५८* (७३)
२० एप्रिल साचा:Ipl कोलकाता ५ गडी राखुन विजयी, सामनावीर- साचा:Flagicon डेव्हिड हसी ३८* (४३)
२६ एप्रिल साचा:Ipl चेन्नई ९ गड्यांनी पराभव
२९ एप्रिल साचा:Ipl कोलकाता ७ गड्यांनी पराभव
१ मे साचा:Ipl जयपूर ४५ धावांनी पराभव
३ मे साचा:Cr-IPL मोहाली ९ धावांनी पराभव
८ मे साचा:Ipl कोलकाता ५ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली २० (२२) and १/७ (३ overs)
११ मे साचा:Ipl हैद्राबाद २३ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ९१ (५७), २/२५ (४ overs) and २ catches
१३ मे साचा:Ipl कोलकाता २३ धावांनी विजयी, सामनावीर- साचा:Flagicon शोएब अख्तर ४/११ (३ overs)
१० १६ मे साचा:Ipl मुंबई ८ गड्यांनी पराभव
११ १८ मे साचा:Ipl कोलकाता ३ धावांनी पराभव (ड/लू पद्धती)
१२ २० मे साचा:Ipl कोलकाता ६ गड्यांनी पराभव
१३ २२ मे साचा:Ipl दिल्ली सामना रद्द
१४ २५ मे साचा:Cr-IPL कोलकाता ३ गडी राखुन विजयी, सामनावीर- साचा:Flagicon उमर गुल ४/२३ (४ overs) and २४ (११)
एकूण प्रदर्शन ६ - ७ (१ सामना रद्द)

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, लीग स्थान ६/८

साचा:WebSlice-end

२००९ आयपीएल हंगाम

साचा:WebSlice-begin

दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल साचा:Ipl केप टाउन ८ गड्यांनी पराभव
२१ एप्रिल साचा:Cr-IPL दर्बान ११ धावांनी विजयी (ड/लू पद्धती), सामनावीर- साचा:Flagicon क्रिस गेल ४४* (२६)
२३ एप्रिल साचा:Ipl पोर्ट एलिझाबेथ ३ धावांनी पराभव सुपर ओव्हर
२५ एप्रिल साचा:Ipl केप टाउन पावसामुळे सामना रद्द
२७ एप्रिल साचा:Ipl पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी पराभव
२९ एप्रिल साचा:Ipl दर्बान ५ गड्यांनी पराभव
१ मे साचा:Ipl दर्बान ९ धावांनी पराभव
३ मे साचा:Cr-IPL ईस्ट लंडन ६ गड्यांनी पराभव
५ मे साचा:Ipl दर्बान ९ गड्यांनी पराभव
१० मे साचा:Ipl जोहान्सबर्ग ७ गड्यांनी पराभव
१२ मे साचा:Ipl प्रिटोरिया ६ गड्यांनी पराभव
१६ मे साचा:Ipl पोर्ट एलिझाबेथ ६ गड्यांनी पराभव
१८ मे साचा:Ipl प्रिटोरिया ७ गडी राखुन विजयी, सामनावीर- साचा:Flagicon ब्रॅड हॉज ७१* (४४)
२० मे साचा:Ipl दर्बान ४ गडी राखुन विजयी, सामनावीर- लक्ष्मीरतन शुक्ला ४८* (४६)
एकूण प्रदर्शन ३ - १० (एक सामना अनिर्णित)

उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ८/८

साचा:WebSlice-end

२०१० आयपीएल हंगाम

साचा:WebSlice-begin

दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१२ मार्च साचा:Ipl नवी मुंबई ११ धावांनी विजयी, सामनावीर- साचा:Flagicon ॲंजेलो मॅथ्यूज ६५* (४६) and १/२७ (४ षटके)
१४ मार्च साचा:Ipl कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ५० (२९)
१६ मार्च साचा:Ipl कोलकाता ५५ धावांनी पराभव
२० मार्च साचा:Ipl अहमदाबाद ३४ धावांनी पराभव
२२ मार्च साचा:Ipl मुंबई ७ गड्यांनी पराभव
२७ मार्च साचा:Cr-IPL मोहाली ३९ धावांनी विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ७५ (४७)
२९ मार्च साचा:Ipl दिल्ली ४० धावांनी पराभव
१ एप्रिल साचा:Ipl कोलकाता २४ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ८८ (५४)
४ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ८ गड्यांनी पराभव
७ एप्रिल साचा:Ipl कोलकाता १४ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ५६ (४६)
१० एप्रिल साचा:Ipl बंगलोर ७ गड्यांनी पराभव
१३ एप्रिल साचा:Ipl चेन्नई ९ गड्यांनी पराभव
१७ एप्रिल साचा:Ipl कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- जयदेव उनादकट ३/२६ (४ षटके)
१९ एप्रिल साचा:Ipl कोलकाता ९ गडी राखुन विजयी- मुरली कार्तिक २/२० (४ षटके) आणि २ झेल
एकूण प्रदर्शन ७ - ७

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, लीग स्थान ६/८

साचा:WebSlice-end

२०११ आयपीएल हंगाम

साचा:WebSlice-begin

दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
८ एप्रिल साचा:Ipl चेन्नई २ धावांनी पराभव
११ एप्रिल साचा:Ipl कोलकाता ९ धावांनी विजयी, सामनावीर- साचा:Flagicon जॉक कालिस ५४ (४२)
१५ एप्रिल साचा:Ipl जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर- गौतम गंभीर ७५* (४४)
१७ एप्रिल साचा:Ipl कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- लक्ष्मीपती बालाजी ३/१५ (३ षटके)
२० एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ६ धावांनी पराभव
२२ एप्रिल साचा:Ipl कोलकाता ९ गड्यांनी पराभव
२८ एप्रिल साचा:Ipl दिल्ली १७ धावांनी विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ६१* (४७)
३० एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- इक्बाल अब्दुल्ला २/१९ (४ षटके)
३ मे साचा:Ipl हैदाबाद २० धावांनी विजयी, सामनावीर- युसुफ पठाण ४७* (२६)
५ मे साचा:Cr-IPL कोची १७ धावांनी पराभव
७ मे साचा:Ipl कोलकाता १० धावांनी विजयी (ड्/लू पद्धती), सामनावीर- इक्बाल अब्दुल्ला १/१५ (४ षटके)
१४ मे साचा:Ipl बंगलोर ४ गड्यांनी पराभव (ड/लू)
१९ मे साचा:Cr-IPL नवी मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर- युसुफ पठाण २९ (२५) and २/२३ (४ षटके)
२२ मे साचा:Ipl कोलकाता ५ गड्यांनी पराभव
२५ मे साचा:Ipl मुंबई ४ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन ८ - ७

ल्पे ऑफ साठी पात्र आणि लीग स्थान ४/१०

२०११ २०-२० चॅंपियन्स लीग पात्रता फेरी साठी पात्र

साचा:WebSlice-end

२०११ २०-२० चॅंपियन्स लीग

साचा:WebSlice-begin

दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१९ सप्टेंबर (पात्रत सामना #१) साचा:Flagicon [[साचा:NzlDomCrname]] हैद्राबाद २ धावांनी विजयी, सामनावीर- साचा:Flagicon मनविंदर बिस्ला ४५ (३२)
२१ सप्टेंबर (पात्रता सामना #२) साचा:Flagicon [[साचा:EngDomCrname]] हैद्राबाद ११ धावांनी पराभव
२५ सप्टेंबर साचा:Flagicon [[साचा:EngDomCrname]] हैद्राबाद ५ गड्यांनी पराभव
२७ सप्टेंबर साचा:Flagicon [[साचा:AusDomCrname]] हैद्राबाद १९ धावांनी पराभव
२९ सप्टेंबर साचा:Flagicon [[साचा:Iplname]] बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर- साचा:Flagicon जॉक कालिस ६४* (४७) and १/२८ (४ षटके)
१ ऑक्टोबर साचा:Flagicon [[साचा:RsaDomCrname]] बंगलोर २२ धावांनी विजयी (ड/लू)
पात्रत फेरीतील प्रदर्शन आणि सीएलटी२० २०११ चे प्रदर्शन २-२

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, स्थान ५/१३

२०१२ आयपीएल हंगाम

साचा:WebSlice-begin

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
५ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ८ गड्यांनी पराभव
८ एप्रिल साचा:Cr-IPL जयपुर २२ धावांनी पराभव
१० एप्रिल साचा:Cr-IPL बंगलोर ४२ धावांनी विजयी
१३ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ?
१५ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ?
१८ एप्रिल साचा:Cr-IPL मोहाली ?
२२ एप्रिल साचा:Cr-IPL कटक ?
२४ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ?
२८ एप्रिल साचा:Cr-IPL कोलकाता ?
१० ३० एप्रिल साचा:Cr-IPL चेन्नई ?
११ ५ मे साचा:Cr-IPL कोलकाता ?
१२ ७ मे साचा:Cr-IPL दिल्ली ?
१३ १२ मे साचा:Cr-IPL कोलकाता ?
१४ १४ मे साचा:Cr-IPL कोलकाता ?
१५ १६ मे साचा:Cr-IPL मुंबई ?
१६ १९ मे साचा:Cr-IPL पुणे ?
Total

साचा:WebSlice-end

साचा:WebSlice-end

बाह्य दुवे

साचा:संदर्भनोंदी

साचा:भारतीय प्रीमियर लीग