काशी (महाजनपद)
117.198.82.65 (चर्चा)द्वारा १५:२८, १ मे २०२२चे आवर्तन
काशी (महाजनपद) हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश
वैदिक काळात कोसलच्या शेजारी या राज्याचा उदय झालेला होता. वरूणा व अशी या नद्यांच्या खोर्यात हे राज्य असल्याने याला वाराणशी असेही म्हणत. काशी हे याच्या राजधानीचे ठिकाण होते.
राजे
ब्रम्हादत्त व दधिची हे प्रसिद्ध राजे या राज्यात होऊन गेले. कोसलच्या राजाने काशीचे राज्य नंतर जिंकून घेऊन मगध नरेश अजातशत्रूला विवाहात भेट म्हणून दिले होते.