काशी (महाजनपद)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
चित्र:Mahajanapade.svg
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

काशी (महाजनपद) हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश

वैदिक काळात कोसलच्या शेजारी या राज्याचा उदय झालेला होता. वरूणा व अशी या नद्यांच्या खोर्यात हे राज्य असल्याने याला वाराणशी असेही म्हणत. काशी हे याच्या राजधानीचे ठिकाण होते.

राजे

ब्रम्हादत्त व दधिची हे प्रसिद्ध राजे या राज्यात होऊन गेले. कोसलच्या राजाने काशीचे राज्य नंतर जिंकून घेऊन मगध नरेश अजातशत्रूला विवाहात भेट म्हणून दिले होते.

साचा:महाजनपदे