Jump to content

शेर शिवराज (चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शेर शिवराज स्वारी अफजलखान हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, मुंबई मुवी स्टुडियोस प्रस्तुत ऐतिहासिक घटनेवर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजीराजेंनी आपल्या चतुराईने आणि धैर्याने स्वाराज्यावर चालून आलेल्या अफज़लखानाचा केलेल्या पराभवाचा इतिहास पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ला संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल. [] ‘शेर शिवराज’ या चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे.[]

विशेष[संपादन | स्रोत संपादित करा]

दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिव चरित्रावर आधरित आठ चित्रपटांच्या श्री शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटानंतरचे हे चौथे पुष्प.

कथानक[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:हेही बघासाचा:विस्तार

कलाकार[][संपादन | स्रोत संपादित करा]

संगीत[संपादन | स्रोत संपादित करा]

देवदत्त मनीषा बाजी साचा:विस्तार

निर्मिती[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

प्रदर्शन[संपादन | स्रोत संपादित करा]

हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ला संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

शेर शिवराज स्वारी अफजलखान आयएमडीबीवर

हे देखील पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]