Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
शांतादुर्गा - मराठीपिडिया Jump to content

शांतादुर्गा

मराठीपिडिया कडून
117.228.181.225 (चर्चा)द्वारा ००:०४, १८ जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शांतादुर्गा मंदिर, गोवा
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शांतादुर्गा मंदिर, मुंबई येथील मंदिरातील मूर्ती

शांतादुर्गा ही गोवा येथे असलेली देवी आहे.हिचे मंदिर गोव्याच्या कवळे गांवात आहे.

आख्यायिका[संपादन | स्रोत संपादित करा]

विष्णूशिव यांचे एकदा युद्ध झाले.ते थांबत नव्हते म्हणून ब्रम्हदेवाने दुर्गेला बोलावून त्यांना शांत करण्याची विनंती केली.दुर्गा देवीने त्यांना शांत केले म्हणून देवीचे 'शांतादुर्गा' हे नाव पडले.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

त्रिहोत्रीपूरहून ही देवता सारस्वत ऋषीच्या वंशजांनी गोव्यात आणली.या देवतेचे मूळ मंदिर केळोशी या गावात होते.सन १५६६ नध्ये ते उद्धस्त केल्या गेले.साचा:संदर्भ हवाती मूर्ती मग कवळे येथे आणण्यात आली.तेथे मातीचे मंदिर बांधण्यात आले.छत्रपती शाहूमहाराजांचा(छ.शिवाजी-२) कार्यकाळात या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.

वर्णन[संपादन | स्रोत संपादित करा]

हे मंदिर जमिनीपासून उंच ठिकाणी वसलेले आहे.येथे दीपमाळनगारखाना आहे.या मंदिराचे छत कौलारू आहे.याचा कळस सोन्याचा असून दरवाजा दुतर्फा चांदीने मढविलेला आहे.शांतादुर्गेची मूर्ती शिव व विष्णू यांचे मूर्तीमध्ये आहे.कौशिक,भारद्वाज वत्सइत्यादी गोत्रांच्या लोकांचे हे दैवत आहे.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]