शांतादुर्गा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
शांतादुर्गा मंदिर, गोवा
शांतादुर्गा मंदिर, मुंबई येथील मंदिरातील मूर्ती

शांतादुर्गा ही गोवा येथे असलेली देवी आहे.हिचे मंदिर गोव्याच्या कवळे गांवात आहे.

आख्यायिका

विष्णूशिव यांचे एकदा युद्ध झाले.ते थांबत नव्हते म्हणून ब्रम्हदेवाने दुर्गेला बोलावून त्यांना शांत करण्याची विनंती केली.दुर्गा देवीने त्यांना शांत केले म्हणून देवीचे 'शांतादुर्गा' हे नाव पडले.

इतिहास

त्रिहोत्रीपूरहून ही देवता सारस्वत ऋषीच्या वंशजांनी गोव्यात आणली.या देवतेचे मूळ मंदिर केळोशी या गावात होते.सन १५६६ नध्ये ते उद्धस्त केल्या गेले.साचा:संदर्भ हवाती मूर्ती मग कवळे येथे आणण्यात आली.तेथे मातीचे मंदिर बांधण्यात आले.छत्रपती शाहूमहाराजांचा(छ.शिवाजी-२) कार्यकाळात या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली.

वर्णन

हे मंदिर जमिनीपासून उंच ठिकाणी वसलेले आहे.येथे दीपमाळनगारखाना आहे.या मंदिराचे छत कौलारू आहे.याचा कळस सोन्याचा असून दरवाजा दुतर्फा चांदीने मढविलेला आहे.शांतादुर्गेची मूर्ती शिव व विष्णू यांचे मूर्तीमध्ये आहे.कौशिक,भारद्वाज वत्सइत्यादी गोत्रांच्या लोकांचे हे दैवत आहे.[१]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे