Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम बालकलाकाराला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर राजवीरसिंह राजे (तुझ्यात जीव रंगला) याने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष बालकलाकार भूमिका मालिका
२००४ जुई नेरुरकर अवंतिका
२००५ राज मिशा
चिराग अंकुर
२००७ प्रथमेश असंभव
२०११ रितिका श्रोत्री देवी बनारसे गुंतता हृदय हे
२०१७[] ध्रुव गोसावी ध्रुव पवार लागिरं झालं जी
२०१८[] राजवीरसिंह राजे लाडू तुझ्यात जीव रंगला
२०१९[]
२०२१ मायरा वैकुल परी कामत माझी तुझी रेशीमगाठ

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी