Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
पीपल्स रिपब्लिकन पार्टी - मराठीपिडिया Jump to content

पीपल्स रिपब्लिकन पार्टी

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
रिपब्लिकन पक्षाचा ध्वज - भीम ध्वज

पीपल्स रिपब्लिकन पार्टी किंवा भारतीय रिपब्लिकन पक्ष (कवाडे) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या जुन्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट आहे. या पक्षाचे अध्यक्ष व प्रमुख नेते जोगेंद्र कवाडे हे आहेत.[][]

अलीकडे, प्रकाश आंबेडकर यांच्या  भारिप बहुजन महासंघ पक्ष वगळता या गटातील सर्व पक्षांचे विलीनीकरण होत आहे.

रामदास आठवलेंच्या भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) हा पक्ष भाजपशिवसेना या पक्षासोबत हातमिळवणी करत असल्यामुळे जोगेंद्र कवाडे आपल्या पक्ष त्यांच्या पक्षात विलीन करत नाहीत.

साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी