Jump to content

बिलासपूर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक बिलासपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याच्या बिलासपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात.

येथून सुरू होणाऱ्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]