योगेश ताकवले
Appearance
योगेश विजय ताकवले (५ नोव्हेंबर, इ.स. १९८४:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा महाराष्ट्र आणि त्रिपुराकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे.
ताकवले २००८ भारतीय प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१४पासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांसाठी खेळला.
साचा:मुंबई इंडियन्स संघ २००८ साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ खेळाडू