Jump to content

राजस्थान रॉयल्स २०२२ संघ

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox cricket club season

राजस्थान रॉयल्स (RR) हा राजस्थान, भारत येथे स्थित एक फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २००८ मधील स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळत आहे. ते २०२२ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी एक आहेत. [][] रॉयल्सने यापूर्वी एकदाच, पहिल्या हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.[]

पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main

फ्रँचायझीने 2022 मेगा-लिलावापूर्वी तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचे ठरवले.[] संजू सॅमसनला १४ कोटींमध्ये, जोस बटलरला १० कोटींमध्ये आणि यशस्वी जैस्वालला ४ कोटी रुपयांना कायम ठेवल्यानंतर २०२२ आयपीएल मेगा लिलावासाठी, राजस्थान रॉयल्सकडे ६२ कोटी रुपये उरले. २०२२ लिलावामध्ये त्यांनी २१ नवीन खेळाडूंना विकत घेतले त्यांनी विकत घेतलेला सर्वात महागडा खेळाडू होता, गोलंदाज प्रसिद्ध कृष्ण, ज्याला त्यांनी १० कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. त्याच्या नंतर दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता, ८.५ कोटींमध्ये विकत घेतलेला शिमरॉन हेटमायर. लिलावाच्या सुरुवातीला रॉयल्सने पहिला खेळाडू विकत घेतला तो, रविचंद्रन अश्विन[] ५ कोटींमध्ये आणि त्याशिवाय त्यांनी दोन परदेशी खेळाडूंसहित आणखी ७ खेळाडूंना विकत घेतले. पहिल्या दिवशी राजस्थान रॉयल्सने ८ खेळाडू विकत घतले तर दुसऱ्या दिवशी आणखी १३ खेळाडूंची भर टाकली. मेगा ऑक्शनमध्ये, रॉयल फ्रँचायझीने ८ अष्टपैलू, १ यष्टीरक्षक, ४ फलंदाज आणि १० गोलंदाज असे २१ खेळाडू खरेदी केले.

राखलेले खेळाडू
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल
मोकळे केलेले खेळाडू
बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, रियान पराग, श्रेयस गोपाळ, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, अनुज रावत, कार्तिक त्यागी, डेव्हिड मिलर, अँड्रु टाय, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, लियाम लिविंगस्टोन, चेतन साकारिया, कुलदीप यादव, आकाश सिंग, के. सी. करिअप्पा[]
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, प्रसिद्ध कृष्ण, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेड मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बारोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जेम्स नीशम, नेथन कूल्टर-नाइल, रेसी व्हान देर दुस्सेन, डॅरियेल मिचेल[]

संघ[संपादन | स्रोत संपादित करा]

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू : २४ (१६ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
फलंदाज
१९ यशस्वी जैस्वाल साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा उजव्या हाताने लेग ब्रेक २०२० साचा:INRConvert
करुण नायर साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
०२ शिमरॉन हेटमायर साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा २०२२ साचा:INRConvert परदेशी
रेसी व्हान देर दुस्सेन साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ साचा:INRConvert परदेशी
देवदत्त पडिक्कल साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
अष्टपैलू
रियन पराग साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ साचा:INRConvert
नेथन कूल्टर-नाइल साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
जेम्स नीशम साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
डॅरियेल मिचेल साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
रविचंद्रन अश्विन साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२ साचा:INRConvert
शुभम गढवाल साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स २०२२ साचा:INRConvert
अनुयय सिंग साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert
यष्टीरक्षक
११ संजू सॅमसन साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने off-spin २०१८ साचा:INRConvert कर्णधार
६३ जोस बटलर साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने २०१८ साचा:INRConvert परदेशी
ध्रुव जुरेल साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert
फिरकी गोलंदाज
युझवेंद्र चहल साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ साचा:INRConvert
के. सी. करिअप्पा साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२ साचा:INRConvert
तेजस बरोका साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने लेग ब्रेक गुगली २०२२ साचा:INRConvert
जलदगती गोलंदाज
कुलदीप सेन साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert
कुलदीप यादव साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा Left-arm मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert
ओबेड मकॉय साचा:Cr साचा:Birth date and age डावखुरा Left-arm मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
नवदीप सैनी साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert
२४ प्रसिद्ध कृष्ण साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert
१८ ट्रेंट बोल्ट साचा:Cr साचा:Birth date and age उजव्या हाताने डावखुरा मध्यम-जलदगती २०२२ साचा:INRConvert परदेशी
स्रोत: राजस्थान रॉयल्स खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी[संपादन | स्रोत संपादित करा]

स्थान नाव
मालक मनोज बदाले (६५%), रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्स (१५%), लचलान मर्डोक (१३%)
सीओओ जॅक लुश मॅक्रम
सीईओ माईक फोर्डहॅम
संघ व्यवस्थापक रोमी भिंदर
क्रिकेट संचालक कुमार संगकारा
विकास आणि कामगिरी संचालक झुबीन भरूचा
मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी
फलंदाजी प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि सिद्धार्थ लाहिरी
फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले
जलद गोलंदाजी प्रशिक्षक स्टीफन जोन्स
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत याग्निक
स्रोत:[][][१०][११][१२]

किट उत्पादक आणि प्रायोजक[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Col-begin साचा:Col-2

किट उत्पादक शर्ट प्रायोजक (चेस्ट) शर्ट प्रायोजक (बॅक) चेस्ट ब्रँडिंग
Alcis Sports Ebixcash 9X जलवा KEI
स्रोत: राजस्थान रॉयल्स प्रायोजक

साचा:Col-2 |साचा:Cricket uniform साचा:Col-end

गटफेरी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Hatnote गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[१३] साचा:Main

सामने[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:२०२२ आयपीएल