देवदत्त पडिक्कल

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

देवदत्त पडिक्कल (७ जुलै, २०००:एडापल, केरळ, भारत - हयात) हा साचा:Crच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

देवदत्त भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटक कडून खेळतो. तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळलेला आहे.