Jump to content

राधिका वेमुला

मराठीपिडिया कडून

राधिका वेमुला ह्या दलित हक्कांसाठी आणि जातीपातीय भेदभावाच्या विरोधात काम करणाऱ्या भारतीय महिला कार्यकर्त्या आहेत.[][][][]

त्या आपला मुलगा रोहित वेमुला (आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनचा नेता) यांनी काम सुरू केलेले काम करत आहेत, ज्याने २०१६ हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केली होती.[] त्या विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमधील जातीभेद संपविण्यात प्रयत्नशील आहेत.[]

बौद्ध धर्म परिवर्तन[संपादन | स्रोत संपादित करा]

१४ एप्रिल २०१६, रोजी, आंबेडकर जयंती दिनी, राधिका वेमुला आणि त्यांचा मुलगा राजा यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मुंबई येथील आंबेडकर भवनात बौद्ध धर्म स्वीकारला.[] []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी