गोंडवाना विद्यापीठ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:०९, ८ जुलै २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

महाराष्ट्राच्या गडचिरोली या जिल्ह्याच्या ठिकाणी २ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली आहे. या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात चंद्रपूरगडचिरोली या जिल्ह्यांतील महाविद्यालयांचा समावेश आहे. नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून या नवीन विद्यापीठाची निर्मिती करण्यात आलेली आहे.

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील विद्यापीठे