दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:५१, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक दिल्ली सराई रोहिल्ला रेल्वे स्थानक हे भारताची राजधानी दिल्ली महानगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी वापरल्या जात असलेल्या सराई रोहिल्लामधून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थानगुजरातकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.

प्रमुख गाड्या संपादन

हेही पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग