जोधपूर रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक जोधपूर जंक्शन हे राजस्थानच्या जोधपूर शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या जोधपूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. सध्या जोधपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. जोधपूर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे भगत की कोठी हे नवे स्थानक विकसित करण्यात आले आहे.
प्रमुख रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
- जोधपूर−वांद्रे टर्मिनस सूर्यनगरी एक्सप्रेस
- बिकानेर−वांद्रे टर्मिनस रणकपूर एक्सप्रेस
- जोधपूर−दिल्ली सराई रोहिल्ला राजस्थान संपर्क क्रांती एक्सप्रेस
- अहमदाबाद−जम्मू तावी एक्सप्रेस
- जोधपूर−हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
- जोधपूर−हावडा जलद एक्सप्रेस
- जोधपूर−इंदूर रणथंभोर एक्सप्रेस