भरत चिपली

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२७, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भरत चिपली (कन्नड: ಭರತ್ ಚಿಪ್ಲಿ ; रोमन लिपी: Bharat Chipli ;) (जानेवारी २७, इ.स. १९८३; सागर, शिमोगा, कर्नाटक - हयात) हा भारतातील प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटक क्रिकेट संघाकडून, तर इंडियन प्रीमियर लीग साखळी स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळतो.

बाह्य दुवे संपादन

साचा:विस्तार साचा:डेक्कन चार्जर्स संघ