कपिलवस्तु भारतीय उपखंडातील एक प्राचीन शहर होते. तसेच ही शाक्यांची राजधानी होती. गौतम बुद्ध राजकुमार सिद्धार्थ असताना त्यांनी कपिलवस्तु येथे २९ वर्षे वास्तव्य केले होते.[] कपिलवस्तु हे गौतम बुद्धांचे बालपणाचे निवासस्थान आहे, कारण ही शाक्यांची राजधानी असल्याने त्यांचे वडील शुद्धोधन येथील राजे होते.[]

संदर्भ आणि नोंदी संपादन