कलर्स मराठी पुरस्कार

साचा:Infobox award

कलर्स मराठी पुरस्कार हा महाराष्ट्राच्या कलर्स मराठी मालिका-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. कलर्स मराठीद्वारे आयोजित केले जात असलेले कलर्स पुरस्कार दरवर्षी मालिकांमधील कला गुणवत्तेसाठी बहाल केले जातात.

सूत्रसंचालक संपादन

वर्ष सोहळा सूत्रसंचालक
२०१९[] कलर्स मराठी अवॉर्ड २०१९ सुमीत राघवन, चिन्मयी सुमित
२०२०[] कलर्स मराठी अवॉर्ड २०२०
२०२१-२२[] कलर्स मराठी अवॉर्ड २०२१-२२ सुमीत राघवन, स्पृहा जोशी

लोकप्रिय पुरस्कार संपादन

विशेष पुरस्कार संपादन

  • लोकप्रिय लक्षवेधी स्त्री चेहरा
  • लोकप्रिय लक्षवेधी पुरुष चेहरा

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी