Jump to content

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नकारात्मक व्यक्तिरेखेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष खलनायिका मालिका भूमिका
२०१९[]
अतिशा नाईक घाडगे ॲंड सून वसुधा घाडगे
विद्या सावळे जीव झाला येडापिसा मंगल लष्करे
श्रीलक्ष्मी नारायण नीलकांती
प्रतीक्षा मुणगेकर घाडगे ॲंड सून कियारा
चिन्मयी सुमित जीव झाला येडापिसा चंद्रकांता देशमाने (आत्याबाई)
ऐश्वर्या नारकर स्वामिनी गोपिकाबाई
वंदना गुप्ते सुखाच्या सरींनी हे मन बावरे दुर्गा तत्ववादी
माधवी जुवेकर सुखाच्या सरींनी हे मन बावरे सविता
विदीशा म्हसकर सुखाच्या सरींनी हे मन बावरे सानवी
२०२०[]
समिधा गुरु शुभमंगल ऑनलाईन ऐश्वर्या
चिन्मयी सुमीत जीव झाला येडापिसा चंद्रकांता देशमाने (आत्याबाई)
श्रुती अत्रे राजा राणीची गं जोडी राजश्री ढाले-पाटील
विद्या सावळे जीव झाला येडापिसा मंगल लष्करे
पूजा पुरंदरे सुंदरा मनामध्ये भरली कामिनी
२०२१-२२[]
प्रतीक्षा मुणगेकर जीव माझा गुंतला चित्रा खानविलकर
कोमल सोमारे सोन्याची पावलं पद्मिनी इनामदार
श्रुती अत्रे राजा राणीची गं जोडी राजश्री ढाले-पाटील
पूर्वा शिंदे जीव माझा गुंतला श्वेता शितोळे
शर्वरी पेठकर सुंदरा मनामध्ये भरली हेमा जहांगिरदार
गौरी किरण तुझ्या रूपाचं चांदणं कला
मोनिका दबडे आई मायेचं कवच प्रेरणा

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी