कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय जोडी पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम ऑनस्क्रीन जोडीला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष जोडी मालिका भूमिका
२०१९[]
शशांक केतकर - मृणाल दुसानीस सुखाच्या सरींनी हे मन बावरे सिद्धार्थ - अनुश्री
रोशन विचारे - अनुष्का सरकटे श्रीलक्ष्मी नारायण नारायण - लक्ष्मी
चिन्मय उदगीरकर - भाग्यश्री लिमये घाडगे ॲंड सून अक्षय - अमृता
सुमीत पुसावळे - कोमल मोरे बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा - सत्यव्वा
अशोक फाळदेसाई - विदुला चौघुले जीव झाला येडापिसा शिवा - सिद्धी
चिन्मय पटवर्धन - सृष्टी पगारे स्वामिनी माधवराव पेशवे - रमाबाई पेशवे
२०२०[]
मणिराज पवार - शिवानी सोनार राजा राणीची गं जोडी रणजित - संजीवनी
अशोक फाळदेसाई - विदुला चौघुले जीव झाला येडापिसा शिवा - सिद्धी
सुबोध भावे - ऋतुजा बागवे चंद्र आहे साक्षीला श्रीधर - स्वाती
समीर परांजपे - अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली अभिमन्यू - लतिका
सुयश टिळक - सायली संजीव शुभमंगल ऑनलाईन शंतनू - शर्वरी
भरत जाधव - श्रुुजा प्रभुुुदेसाई सुखी माणसाचा सदरा चिमण - कावेरी
२०२१-२२[]
सौरभ चौघुले - योगिता चव्हाण जीव माझा गुंतला मल्हार - अंतरा
आदित्य दुर्वे - ज्योती निमसे सोन्याची पावलं दुष्यंत - भाग्यश्री
मणिराज पवार - शिवानी सोनार राजा राणीची गं जोडी रणजित - संजीवनी
समीर परांजपे - अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली अभिमन्यू - लतिका
रोहित निकम - तन्वी शेवाळे तुझ्या रूपाचं चांदणं दत्ता - नक्षत्रा

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी