कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा पुरस्कार

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नकारात्मक व्यक्तिरेखेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष खलनायक मालिका भूमिका
२०१९[]
मयूर खांडगे बाळूमामाच्या नावानं चांगभलं पंच
उदय सबनीस घाडगे ॲंड सून मनोहर प्रभुणे
हितेंद्र उपासनी बाळूमामाच्या नावानं चांगभलं देवप्पा
रोहित कोकाटे जीव झाला येडापिसा नरपत चिकणे
रोहित हळदीकर जीव झाला येडापिसा सरकार
स्वामिनी राघोबा
विजय मिश्रा सुखाच्या सरींनी हे मन बावरे दीनानाथ तत्ववादी
२०२०[]
सुबोध भावे चंद्र आहे साक्षीला श्रीधर काळे
शैलैश कोरडे राजा राणीची गं जोडी दादासाहेब ढाले-पाटील
रोहित कोकाटे जीव झाला येडापिसा नरपत चिकणे
रोहित हळदीकर जीव झाला येडापिसा सरकार
ऋषिकेश शेलार सुंदरा मनामध्ये भरली दौलत निंबाळकर
जय जय स्वामी समर्थ रामाचार्य
२०२१-२२[]
ऋषिकेश शेलार सुंदरा मनामध्ये भरली दौलत निंबाळकर
सोमनाथ वैष्णव सोन्याची पावलं भालचंद्र देशमुख
शैलैश कोरडे राजा राणीची गं जोडी दादासाहेब ढाले-पाटील
जय जय स्वामी समर्थ रामाचार्य
जय जय स्वामी समर्थ दाजीबा
भारत दैनी जीव माझा गुंतला सुधाकर खानविलकर
सुशांत शेलार तुझ्या रूपाचं चांदणं मयूर मोरे
तेजस डोंगरे आई मायेचं कवच हर्षद

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी