कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय नायक पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायकाला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष नायक मालिका भूमिका
२०१९[]
शशांक केतकर सुखाच्या सरींनी हे मन बावरे सिद्धार्थ तत्ववादी
रोशन विचारे श्रीलक्ष्मी नारायण नारायण
चिन्मय उदगीरकर घाडगे ॲंड सून अक्षय घाडगे
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा
अशोक फाळदेसाई जीव झाला येडापिसा शिवा लष्करे
चिन्मय पटवर्धन स्वामिनी माधवराव पेशवे
२०२०[]
समीर परांजपे सुंदरा मनामध्ये भरली अभिमन्यू जहांगिरदार
मणिराज पवार राजा राणीची गं जोडी रणजित ढाले-पाटील
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा
अशोक फाळदेसाई जीव झाला येडापिसा शिवा लष्करे
सुबोध भावे चंद्र आहे साक्षीला श्रीधर काळे
अक्षय मुदावडकर जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ
सुयश टिळक शुभमंगल ऑनलाईन शंतनू सदावर्ते
भरत जाधव सुखी माणसाचा सदरा चिमण देसाई
२०२१-२२[]
अक्षय मुदावडकर जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ
आदित्य दुर्वे सोन्याची पावलं दुष्यंत इनामदार
मणिराज पवार राजा राणीची गं जोडी रणजित ढाले-पाटील
सुमीत पुसावळे बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामा
सौरभ चौगुले जीव माझा गुंतला मल्हार खानविलकर
समीर परांजपे सुंदरा मनामध्ये भरली अभिमन्यू जहांगिरदार
रोहित निकम तुझ्या रूपाचं चांदणं दत्ता पाटील

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी