जॉली ग्रॅंट विमानतळ किंवा देहरादून विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील देहरादून शहरात असलेला विमानतळ आहे.

१९७४मध्ये बांधलेल्या या विमानतळापासून दिल्ली, मुंबई, बंगळूर, लखनौ, हैदराबाद, श्रीनगर, चेन्नई आणि कोची येथे विमानसेवा उपलब्ध आहे.

साचा:विस्तार