झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम विनोदी व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर भालचंद्र कदम (चला हवा येऊ द्या) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे.

विजेते संपादन

वर्ष नायक भूमिका मालिका
२००४ भरत जाधव मोहन आजगांवकर साहेब, बीबी आणि मी
२००५
२००६ चकोर असा मी तसा मी
२०१० कुशल बद्रिके मालक शुभं करोति
२०१३ आनंद इंगळे बल्लाळ पाठक शेजारी शेजारी पक्के शेजारी
वैभव मांगले बिरजू पाठक
२०१४[] उदय टिकेकर सुरेश कुडाळकर जुळून येती रेशीमगाठी
२०१५ भालचंद्र कदम चला हवा येऊ द्या
२०१६[]
२०१७[]
२०१८[] राहुल मगदूम राहुल ताटे लागिरं झालं जी
२०१९[] अतुल परचुरे मोहन अष्टपुत्रे भागो मोहन प्यारे
२०२०-२१[] वीरल माने शुभंकर पाटील (टोण्या) देवमाणूस
२०२१ संकर्षण कऱ्हाडे समीर माझी तुझी रेशीमगाठ

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी