प्रणामासन हे सूर्यनमस्कारांतील एक आसन आहे. शरीर लवचिक होण्यास याची मदत होते. हे आसन करतांना श्वासाचे नियमन करणे महत्त्वाचे असते.

=अधिक न संपादन

सूर्यनमस्कारांतील इतर आसने संपादन

आसन श्वासक्रिया चित्र
१ प्रणामासन उच्छवास  
२ हस्त उत्तानासन श्वास  
३ उत्तानासन उच्छवास  
४ अश्व संचालनासन श्वास साचा:चित्र हवे
५ चतुरंग दंडासन उच्छवास
६ अष्टांग नमस्कार suspend  
७ भुजंगासन श्वास  
८ अधोमुख श्वानासन उच्छवास  
९ अश्व संचालनासन श्वास साचा:चित्र हवे
१० उत्तानासन उच्छवास  
१२ हस्त उत्तानासन श्वास  
१३ प्रणामासन उच्छवास  

बाह्य दुवे संपादन

हेही पहा संपादन

साचा:विस्तार