बिलासपूर रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक बिलासपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याच्या बिलासपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात.
येथून सुरू होणाऱ्या गाड्या संपादन
- बिलासपूर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस
- बिलासपूर-नागपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- बिलासपूर-अमृतसर छत्तीसगढ एक्सप्रेस
- बिलासपूर-इंदूर नर्मदा एक्सप्रेस