भंडारा रोड रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक भंडारा रोड हे भारत देशाच्या भंडारा शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. हे भंडाऱ्यापासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे. या स्थानकाजवळील गावाचे नाव वरठी आहे.मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले भंडारा रोड रेल्वे स्थानक हे भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.

भंडारामार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके