• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
  • मराठीपिडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
मराठीपिडिया

योगेश ताकवले

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन

योगेश विजय ताकवले (५ नोव्हेंबर, इ.स. १९८४:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा महाराष्ट्र आणि त्रिपुराकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे.

ताकवले २००८ भारतीय प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१४पासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघांसाठी खेळला.

साचा:विस्तार

साचा:मुंबई इंडियन्स संघ २००८ साचा:रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ खेळाडू

"https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=योगेश_ताकवले&oldid=4851" पासून हुडकले
Last edited on १ मे २०२२, at २१:१९

Languages

    हे पान इतर भाषांमध्ये उपलब्ध नाही.

    मराठीपिडिया
    • या पानातील शेवटचा बदल १ मे २०२२ रोजी २१:१९ वाजता केला गेला.
    • गुप्तता नीती
    • मराठीपिडिया बद्दल
    • उत्तरदायित्वास नकार
    • डेस्कटॉप