रावेर (लोकसभा मतदारसंघ)
रावेर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ५ व बुलढाणा जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.
विधानसभा मतदारसंघ संपादन
| जळगाव जिल्हा | |
| बुलढाणा जिल्हा |
खासदार संपादन
निवडणूक निकाल संपादन
२००९ लोकसभा निवडणुका संपादन
साचा:माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल [१]
२०१४ लोकसभा निवडणुका संपादन
साचा:Election box begin साचा:Election box candidate with party link साचा:Election box candidate with party link साचा:Election box majority
साचा:Election box turnout