संजू विश्वनाथ सॅमसन (११ नोव्हेंबर, १९९४:पुल्लुविला, केरळ, भारत - हयात) हा साचा:Crच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

चित्र:Sanju Samson during 2020 IPL.jpg
संजू सॅमसन (2020 IPL)

सॅमसन भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ कडून खेळतो. तर त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये कृष्णप्पाने राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, कडून खेळलेला आहे.