सोनाळा हे महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेले गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १२,८९२ असून त्यातील ६,७४९ पुरुष असून ६,१४३ महिला आहेत. या गावातील साक्षरता प्रमाण ८१.१०% असून ते महाराष्ट्राच्या साक्षरता प्रमाणपेक्षा (८५.१८) कमी आहे.

ग्रामदैवत संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
संत सोनाजी महाराज यांच्या पुतळ्याचे चित्र

संत सोनाजी महाराज हे सोनाळा या गावचे ग्रामदेवत आहे. मुळात बावनवीर येथे जन्मलेले सोनाजी महाराज आपल्या मामाच्या गावाला म्हणजे बुलढाणा जवळच्या (सोनाळा)ला मामाजवळ रहायला आले होते. साचा:विस्तार