कंडारी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कंडारी हे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील एक लहान व सुंदर तसेच कमळजा नदीच्या काठाला वसलेले निर्सगरम्य गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला थोड्याच अंतरावर कंडारीचे धरण आहे. धरणामुळे कंडारी हे गाव हिरवळीने नटले आहे.