नांदुरा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

या गावातील श्री तिरुपती बालाजी संस्थानाची १०५ फूट उंच हनुमानाची मूर्ती

नांदुरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच मुंबई कोलकाता लोहमार्ग गेलेला आहे. निमगाव, वडनेर भोलजी, चांदुर बिस्वा ही मोठी गावे ह्या तालुक्यात आहेत. नांदुरा तालुका हा मुख्यत्वे कापूस तसेच सोयाबीन साठी प्रसिद्ध आहे. पूर्णा नदी ही जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्याची सीमा असून तिच मुख्य नदी आहे. बहुप्रतिक्षित जिगाव प्रकल्प हा पूर्णा नदीवर साकारतोय

साचा:विस्तार साचा:बुलढाणा जिल्ह्यातील तालुके