Jump to content

गोरखपूर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक गोरखपूर जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानकभारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. गोरखपूर भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता तसेच देशातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. पूर्व उत्तर प्रदेशातून बिहारकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या येथूनच जातात.

गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]