Jump to content

जळगाव जंक्शन रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या जळगावमार्गे जातात.

रोज थांबा असणाऱ्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके साचा:संदर्भनोंदी