इतवारी जंक्शन रेल्वे स्थानक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक ईतवारी हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक व जंक्शन आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले ईतवारी रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.हे नागपूर स्थानकापासून सुमारे ४ किमी अंतरावर आहे. येथे ६ फलाट आहेत.या स्थानकावर सुमारे ८ गाड्या थांबतात.येथून १० रेल्वे गाड्यांची सुरुवात होते व १० रेल्वे गाड्या येथे टर्मिनेट होतात.हे रेल्वेचे नागपूर नागभीड नॅरो गेज मार्गावरील एक स्थानकही आहे. येथून कोराडीला एक फाटा जातो.[]

नागपूर शहरातील पाच रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या या स्थानकातून इतवारी टाटानगर पॅसेंजर गाडी निघते.

इतवारीहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके