Jump to content

मळवली रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:पुणे उपनगरी रेल्वे मळवली रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबते. लोहगड आणि विसापूर हे किल्ले येथून जवळ आहेत. याशिवाय कार्ला लेणी आणि भाजे लेणी तसेच राजा रविवर्म्याची कार्यशाळा येथून जवळ आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे